Published: December 25, 2022
30
118
528

एका देशाच् पंतप्रधानांनी शेजारच्या कट्टर असलेल्या देशाच्या प्रमुखाला फोन करून आपले हेर खाते ची माहिती कधी दिलीय का?काम भारताच्या पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केले आणि त्या चुकी मुळे 6 भारताचे रॉ आधीकरी मारले गेले. काव यांनी स्थापन केलेल्या रॉ ची अधोगती सुरू झाली(ऑपरेशन काहुता)

Image in tweet by आशीष माळी

भारतरत्न आणि निशाण इ पाकिस्तन हे भारतामधील आणि पाकिस्तान मधील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे एकमेव माणूस म्हणजे मोरारजी देसाई.इंदिरा गांधी नि R.A.W. चा प्रभावी वापर केला आणि बांगलादेश स्वतंत्र केला.RAW ने पाकिस्तान मध्ये जाळे विणले होते. आपल्या पाकी एजंटा मार्फत

अणुभट्टिची ब्लू प्रिंट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कामासाठी त्या हेराला १००० अमेरिकन डॉलर देण्याचे ठरले.परकिय चलनात व्यवहार करण्याचा अधिकार तेव्हा R.A.W. ला नव्हता. सरकारी परवानगी घेण्यासाठी R.A.W.चे अधिकारी मोराराजीकडे गेले.या माणसाने परवानगी तर नाकारलीच वर हे

उद्योग बंद करा असे फर्मावले आणि एका समारंभात पाकी राजदुतासमोर हे बिंग फ़ोडले वर त्यांनी जनेरल झिया लांफोन करून सांगितले.नंतर भारताचे सहा गुप्तहेर मारले गेले याच अणुभट्टिचा नाश करण्यासाठी इज्राईलचे पंतप्रधान मोशे दायान आणि मोसादचे प्रमुख मोराराजीना भेटले

परंतु मोरारजीने साफ नकार दिला.दुर्देव म्हणजे तेथून पुढे पाकी अणुबॉम्ब कार्यक्रमाचा माग भारताला कधी लागला नाही आणि असा मूर्ख, आतातायी अण्वस्त्र सिद्ध शेजार भारतीयांना लाभला.काळात न्युयॉर्क टाईम्सचे पत्रकार सेमूर हर्ष यांनी मोरारजी देसाई सी.आय.ए. चे एजंट असल्याचा दावा केला होता .

आणि आज पण आपण ही फळे भोगतोय मोरारजी देसाई CIA चे agent होते.हे ज्याने अमेरिका तुन आरोप केले सेमुर हेर्षं (त्यांनी पुस्तक लिहिले price of पॉवर जे भारत ban आहे) त्यावर मोरारजी देसाई यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला 5.5 कोटी रुपया चा.ती केस मोरारजी देसाई हरली याचा अर्थ त्याचा आरोप

बरोबर होता?जे आर डी टाटा नि टाटा समूहांना ना त्रास देण्यात हे पंतप्रधान सर्वात पुढे होते.air india ची मालकी तर नेहरू नि 1953 ला टाटा कडून सरकार कडे काढली पण नेहरू नि जे आर डी ना एअर इंडिया चे अध्यक्ष ठेवले होते. पण मोरराजींनी त्यांना सत्तेवर आली वर लगेच तडकाफडकी काढून टाकले

काढण्याची बातमी सुद्धा त्यांना वैयक्तिक रित्या सांगावे असे केले नाही.दुसरीकडून त्यांना समजावले.त्यानंतर air india चा उतार चालूच आहे.जमशेदपूर ची टाटा स्टील सुद्धा सरकार स्वतःकडे काढून घेण्याच्या प्रयत्नात होते व टाटा स्टील च्या कर्मचारांनी आंदोलन केले म्हणून ते थांबले.

कोका कोला आणि IBM सारख्या कंपनीना भारताच्या बाहेर काढले.त्यामुके भारताचे नाव परकीय गुंतवानिकेसाठी खराब झाले.त्यानंतर या कंपण्या पुन्हा 90 च्या दशकात आल्या. संदर्भ https://www.dailyo.in/politics... https://www.indiatoday.in/maga...

@Garjana206 पहीला महाराष्ट्र द्वेषी गुजराती..

@bushvat हो ना त्यामुळे खुप राग आहे

@Garjana206 त्यावेळीस George Fernandes त्या सरकार मध्ये होते व त्यांच्या धोरणामुळे कोका कोला व आईबीएम ने प्लांट बंद केला. त्यांचे एक वाक्य त्यावेळीस गाजले होते. मुंबईमधुन हे बाहेर पडले हे खुप चांगले झाले नाहीतर मुंबईचे महत्व संरले असते. याच govt मध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते.

@kaltimevel मुंबईचे महत्व कमी कार्याचे प्रयत्न वेळोवेळी झालेत पणं आता यश येते आहे. वसंत दादा पाटील सारखे नेते हवे आहे

@Garjana206 डॉ. विवेक बिंद्रा यांच्या सर डोबाल संदर्भित व्हिडिओ मध्ये सांगितले हा किस्सा. 🥹

@Garjana206 वीरजी व्होरा जगत सेठ मोरारजी देसाई

@Garjana206 तुम्ही history मध्ये MA केलं आहे का.. खूप चांगल्या थ्रेड असतात 👌

@mipan_hank नाही chenical engineer आहे. Quora वर लिहायचो.आता कमी केले.

@Garjana206 CIA is controlling everything

@Garjana206 नावाबद्दल शंका आहे, अशी घटना घडली आहे पण PM कोण होत? दिलेल्या नावाबद्दल शन्का आहे

@reure_nilkanth Google करा सर्व आहे. मोरारजी देसाई केस हारले अब्रू नुकसानीची

@Garjana206 हे खरंय?

@VickySpeaks_ हो Google

@Garjana206 इतके पाताळयंत्री विरोधी राजकारणी होते इंदिराजींच्या काळात. देश दुष्काळात अन्नान्न दशेत असताना फर्नांडिस यांनी रेल्वे संप घडवून आणून भूकेपोटी अराजक निर्माण होईल असे नीच राजकारण केले. परदेशातून आलेले धान्य लोकांपर्यंत पोहोचू नये हीच इच्छा होती. काहींनी लष्कर आणि पोलिसांना बंडाची

@Garjana206 देशद्रोहाच्या या गुन्ह्यासाठी मोऱ्या देसायाला शिक्षा होणे लांब, त्याऐवजी भारतरत्न दिलं गेलं !! 105 मराठी माणसांचे बळी घेणारा हा नराधम !!

@Garjana206 हा पण गुजरातीच🤣🤣🤣🤣

@Garjana206 हा एक नंबरचा येडझवा माणूस होता. भारताच्या बऱ्याच क्षेत्रात अधोगतीस जबाबदार. असल्याच दळभद्री लोकांना दीर्घायुष्य लाभते.

@Garjana206 हा माणूस सी आय ए एजंट होता

@Garjana206 व पाक अण्वस्त्रधारी देश बनला!

@Garjana206 सर, धक्कादायक माहिती आहे, हा कसला भारतरत्न? प्रश्न असा आहे कि, मुरारजी देसाईला टार्गेट करायचे सोडून भाजपचे नेते नेहरूंना का टार्गेट करतात ?

Share this thread

Read on Twitter

View original thread

Navigate thread

1/32