Conscious व subconscious mind समजण्यासाठी brain anatomy व मेंदूचे काम याचा आधार घ्यावा लागेल जाणिवेत असताना येणाऱ्या विचारांचे केंद्र prefrontal cortex . हा conscious mind चा भाग. कारण सर्व विचार इथे येतात तसेच ते planning , attention, emotion regulation... अनेक बाबी होतात
subconscious mind म्हणजे काय ? आपल्या जाणिवेच्या पलीकडे ज्या गोष्टी होतात त्यास Subconscious मधे येतात जगाचं आपणास आकलन आपणास sensory organs (कान नाक आदि) कडून होते. तिथून येणाऱ्या संवेदना या Thalamus मधे येतात जो relay centre म्हणून काम करतो.
तिथून पुढे या संवेदना neuron मार्फत ज्ञानेंद्रियाच्या मेंदूतील सेंटर कडे जातात व तिथे ज्ञानप्राप्ती होते जसे visual cortex मध्ये दृश्य आपणास दिसतात
या संवेदना पैकी Thalamus मधून neurons ची एक छोटी ब्रांच limbic system कडेही जाते. जिथे येणारी प्रत्येक संवेदना ही moniter केली जाते यासाठी की यात potential threat किंवा कोणता धोका नाही ना ? तसा जाणवला तर limbic system पूर्ण brainचा ताबा घेतला जातो व झटकन कृती होते..
अगदी विचारी मेंदूस जाणीव होण्याआधीच... उदा. गरम भांडयाला हात लावला की ते गरम आहे हे जाणवण्याआधी हात काढून घेतलेला असतो. काही इमर्जन्सी अशा असतात की आपण क्षणभर विचार करून निर्णय घेण्याइतपतही वेळ नसतो तेव्हा ही subconscious system काम करते.
prefrontal cortex मध्ये झालेले विचारच जाणीवेच्या कक्षात येतात . Subconscious mind हा active thinking च्या आधीच निर्णय घेतल्यावर conscious mind ला तो समजतो. आपण मनात सतत विचार येत असतो...तो या सब कान्शस माइंड मधेच. जवळजवळ 90% विचार हा सबकान्शस माइंड करतो.
आपल्या valuesआपले Belief येथेच store केली जातात. त्यावरून हा सबकॉन्शस माइड निर्णय घेतो. Good thing is that... we can reframe it. @theshelar
@pdfmakerapp grab this
@DrVidyaDeshmukh 💯💯💯👌👌👌
@DrVidyaDeshmukh Good informative Good morning 🌅
@DrVidyaDeshmukh 👌👌👌
@DrVidyaDeshmukh 👌👌👌👌👌
@DrVidyaDeshmukh मॅडम स्व संमोहन द्वारे आपण आपल्या सब कॉनशियस माईंड ला ट्रेन करू शकतो का?






