Published: October 24, 2025
0
1
2

प्रिय कोल्हापुरी मित्रा, तू कोण आहेस? तुझं नाव काय? हे मला माहित नाही. परंतु, तू लिहिलेले हे शब्द माझ्यासारख्या अनेक कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लावून गेले! ‘बदल घडवू शकतात‘ अशा डोळ्यांप्रत पोहोचण्यासाठी तुझे शब्द पुनश्च शेअर करत, तुझ्या भावनांना माझा पाठिंबा! तुझा अवधूत

Share this thread

Read on Twitter

View original thread

Navigate thread

1/1